ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र
संपूर्ण देश सैन्य दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाच्या पाठीशी – मुख्यमंत्री फडणवीस
नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा इथं 'तिरंगा यात्रा' काढण्यात आली. भाजपाचे आमदार आशिष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व पक्षांना आमंत्रित करण्यात आलं होतं.
