ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र
अंजनगाव सुर्जी न्यायालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

प्रतिनिधी श्रीकांत नाथे
अंजनगाव सुर्जी – अंजनगाव सुर्जी न्यायालयात वकील संघातर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी करण्यात आली.
वकील संघाचे अध्यक्ष ॲड.प्रमोद एम.बोचरे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजता अंजनगाव सुर्जी न्यायालयातील वकील संघाच्या कक्षात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड.प्रमोद एम.बोचरे,उपाध्यक्ष ॲड.शुभांगी पी.अडगोकार,सचिव ॲड.सचिन एम.थोटे,सहसचिव ॲड. ऐश्वर्या एस.यावले,ॲड.हरिभाऊ देशपांडे,ॲड.राजकुमार फरकुंडे,ॲड.आशुतोष एच.देशपांडे,ॲड.गजबे,सरकारी वकील गायगोले,ॲड.अनुराग वानखडे,ॲड.अनुराग वानखडे, ॲड.अजय वानखडे,ग्रंथपाल ए.एस.गायकवाड उपस्थित होते.